SERVICES
Expert Tax Solutions for Individuals and Businesses
Tax Planning
Income Tax Filing
Financial Consultancy
आम्ही व्यक्ती आणि व्यवसायांना आयकर, आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी पुरवतो.
आमचे ध्येय — तुमची कर प्रक्रिया अचूक, वेळेत आणि तणावरहित करणे.
आयकर रिटर्न भरणे, कर सल्ला देणे, तसेच नियोजनाद्वारे जास्तीत जास्त परतावा मिळवून देणे हे आमचे विशेष कौशल्य आहे. Don't delay, pay less. सर्वात Affordable आणि Reliable Tax Service साठी आजच संपर्क साधा!
Tax Relief Consultant येथे आम्ही महाराष्ट्रातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचे फायदे मिळवून देण्यास मदत करतो. आमच्या सेवांमध्ये आर्थिक मदत, कर्जे आणि महामंडळाने पुरवलेल्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे मार्गदर्शन समाविष्ट आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांना आर्थिक विकास आणि उन्नतीसाठी योजनांमध्ये प्रवेश करण्यात मदत करतो. आमची टीम अर्ज प्रक्रिया सुलभ करते, ज्यामुळे मंजुरीची शक्यता वाढते. तुमच्या आर्थिक स्थितीचा सुधार करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
Banking & Finance Services
Business Finance & Loan Support: तुमचा आर्थिक सल्लागार! 💰
तुमच्या व्यवसायासाठी योग्य Financial Planning आणि आवश्यक Business Loans मिळवा.
आम्ही केवळ टॅक्स कन्सल्टंट नाही, तर तुमच्या Loan Needs साठी One-Stop Solution आहोत. PMEGP, CMEGP आणि महामंडळ कर्ज योजना (जसे की अण्णासाहेब पाटील) यांसारख्या सर्व सरकारी स्कीम्ससाठी अचूक मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया!
तसेच, बँक लोनसाठी लागणारे उत्तम Project Reports (५/७ वर्षांचे) केवळ ३० मिनिटांत आणि सर्वात कमी Fee मध्ये तयार करून देतो. Faster Approvals साठी आजच संपर्क साधा!
Business Registration: व्यवसायाच्या प्रवासाची योग्य सुरुवात!
नवीन व्यवसाय सुरू करत आहात? कायदेशीर नोंदणी (Legal Registration) हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे!
Tax Relief Consultant तुम्हाला मदत करतो:
-
UDYAM Certificate: सरकारी योजना आणि सबसिडी (Subsidy) साठी आवश्यक.
-
Shop Act / Gumasta Registration: तुमच्या व्यवसायासाठी स्थानिक परवाना.
Fast Service आणि Simple Process मुळे कमीत कमी वेळेत तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करा. आम्ही तुम्हाला व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण मार्गदर्शन करतो. Start Your Business Right! योग्य नोंदणीसाठी आजच संपर्क साधा.
जीएसटी सेवा
तुमच्या व्यवसायासाठी जीएसटी नोंदणी (GST Registration), मासिक/त्रैमासिक रिटर्न फाइलिंग (GST Return Filing), आणि संपूर्ण कर अनुपालन (Tax Compliance) सेवा. आम्ही सुनिश्चित करतो की तुमचा व्यवसाय जीएसटीच्या नियमांनुसार व्यवस्थित आणि कायदेशीररित्या चालेल.
PROJECT REPORT
Project Report: 30 Minutes मध्ये तयार! 🚀
बँक लोन (Bank Loan) आणि सरकारी योजनांसाठी (Govt. Schemes) अचूक आणि Professional Project Reports आवश्यक आहेत!
Tax Relief Consultant कडून मिळवा ५ वर्षांचे किंवा ७ वर्षांचे High-Quality Project Reports.
आमचे वैशिष्ट्य:
Speed: उत्तम दर्जाचा रिपोर्ट केवळ ३० मिनिटांत तयार.
Accuracy: बँकेच्या आणि योजनांच्या नियमांनुसार परिपूर्ण आणि स्वीकारार्ह.
Affordability: सर्वात कमी Fee मध्ये विश्वासार्ह सेवा.
तुमचा वेळ वाचवा आणि लोन प्रक्रिया जलद करा. Best Project Report Service साठी त्वरित संपर्क साधा!
Digital Signature
(DSC): Quick आणि Reliable Service
सरकारी कामांसाठी आणि E-Filing साठी आवश्यक!
तुमच्या Income Tax Return, GST, Tender Filling किंवा MCA (ROC) Compliances साठी लागणारी Digital Signature Certificate (DSC) मिळवा.
Tax Relief Consultant कडून Fastest Processing आणि Competitive Price मध्ये DSC मिळवा. Simple Online Process मुळे कमी वेळेत आणि सहजपणे तुमची सिग्नेचर रेडी होईल.
Avoid Delays! विश्वसनीय आणि त्वरित DSC Service साठी Call Now.
ABOUT US
Your Trusted Partner in Tax Solutions
Welcome to Tax Relief Consultant! प्रवीण दत्तात्रय पाटील यांनी सुरू केलेली ही संस्था, धाराशिव (Dharashiv) येथील छोटे व्यावसायिक (Small Businessmen) आणि शेतकऱ्यांसाठी ८ वर्षांपासूनचा विश्वसनीय साथीदार आहे.
आमचं Mission: महाराष्ट्रातील उद्योजकांना आर्थिक साक्षर करून, त्यांना शासनाच्या प्रत्येक Scheme चा योग्य Benefit मिळवून देणं. 🎯
⭐ आमचं Unique Selling Point (USP) - The One-Stop Solution: ⭐
इतर कन्सल्टंट्स फक्त टॅक्स (Tax) पाहतात, पण आम्ही तुमच्या व्यवसायाच्या A to Z Financial Journey मध्ये मदत करतो:
-
Loan Services: अण्णासाहेब पाटील महामंडळ, PMEGP, CMEGP... या सर्व सरकारी Loan Schemes चे काम Success सह. (८००+ Happy Clients!)
-
Compliance: Income Tax filing, GST services, आणि Quick व Accurate Project Reports (फक्त ३० मिनिटांत! ⏱️).
-
Setup: UDYAM, Shop Act सारखे Business Registrations करून देणं.
आमच्याकडे काम म्हणजे कमी Fee मध्ये (Most Affordable) आणि १००% Perfection ची गॅरंटी. No Compromise on Quality!
तुमच्या व्यवसायाला Growth द्या! आजच आमच्याशी Connect व्हा! 📞




